NCI Nagpur Recruitment 2022
राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे सल्लागार-हेड अँड नेक,ज्युनियर सल्लागार,मुख्य रक्त संक्रमण अधिकारी,स्पीच अँड थेरपिस्ट,नर्सिंग सुपरिटेंडट,नर्सिंग इनचार्ज,स्टाफ नर्स,आणि जीएम हॉस्पिटॅलिटी पदाच्या एकूण ११८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२२ आहे.
NCI Nagpur Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- ११८
Post Name (पदाचे नाव) :-
- सल्लागार-हेड अँड नेक,ज्युनियर सल्लागार,मुख्य रक्त संक्रमण अधिकारी,स्पीच अँड थेरपिस्ट,नर्सिंग सुपरिटेंडट,नर्सिंग इनचार्ज,स्टाफ नर्स,आणि जीएम हॉस्पिटॅलिटी
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑनलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- नागपूर
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ऑनलाईन
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- नागपूर
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- २५ सप्टेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,