राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२२

NABARD Recruitment 2022

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे विकास सहाय्यक,विकास सहाय्यक [हिंदी] पदाच्या एकूण १७७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे.


राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२२
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२२

NABARD Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १७७


Post Name (पदाचे नाव) :-

  • विकास सहाय्यक,विकास सहाय्यक [हिंदी]

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १० ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group