राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती २०२२

NHM Aurangabad Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती २०२२ : महाराष्ट्रात औरंगाबाद येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी,अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,फार्मासीस्ट,एएनएम,लॅब टेक्निशियन.पदाच्या एकूण ६६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२२ आहे.


NHM Aurangabad Bharti 2022

एकून पदे :– ६६


पदाचे नाव:- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी,अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,फार्मासीस्ट,एएनएम,लॅब टेक्निशियन


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद ,परभणी


अर्ज पाठवा :- ऑफलाइन


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ८ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,