राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया भरती २०२२ | NHM BHARTI GODIYA

Rashtriy Arogy Abhiyan Bharti 2022

Arogy AbhiyanBharti 2022: महाराष्ट्रात गोंदिया येथे वैधकीय अधिकारी,स्टाफ नर्स,एमपी डब्ल्यू [पुरुष]  पदाच्या एकूण ४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून २०२२ आहे.


Rashtriy Arogy Abhiyan Requirement 2022

एकून पदे :– ४२


पदाचे नाव:-  वैधकीय अधिकारी,स्टाफ नर्स,एमपी डब्ल्यू [पुरुष]


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


वय :– जास्तीत जास्त ३८ वर्षापर्यन्त


वेतन :– १८,०००/-ते ६०,००० पर्यन्त [पदानुसार]


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- गोंदिया


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २९ जून २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,