राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भारती २०२२ |NHM Jalna Bharti 2022

NHM Jalna Bharti 2022

NHM Bharti 2022: महाराष्ट्रात जालना येथे वैधकीय अधिकारी,स्टाफ नर्स,लेब टेक्निशियन,पुरुष आरोग्य सेवक पदाच्या एकूण ७२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२ आहे.


NHM Recruitment Bharti 2022

एकून पदे :– ७२


पदाचे नाव:- वैधकीय अधिकारी,स्टाफ नर्स,लेब टेक्निशियन,पुरुष आरोग्य सेवक


शिक्षण:– वैधकीय अधिकारी: M.B.B.S किंवा समकक्ष पदवी,स्टाफ नर्स:G.N.M.सह १२ वी पास,लेब टेक्निशियन:B.Sc.DMLT सह MPW:१२ वी विज्ञान+परमेडिकल बेसिक टरीनिग कोर्स


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन


नोकरीचे ठिकाण :- जालना


मुलाखतीचा पत्ता :-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा परिषद जालना


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० जून २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,