राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भारती 2022

NHM Aurangabad Recruitment 2022

NHM Recruitment 2022: महाराष्ट्रात औरंगाबाद येथे पूर्णवेळ वेद्यकीय अधिकारी,अर्धवेळ वेद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,फर्मसीसिस्ट,ANM,LAB TECHNIANअश्या विविध पदाच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.


NHM BHARTI 2022

NHM Aurangabad Bharti 2022

एकून पदे :– 66


पदाचे नाव:- पूर्णवेळ वेद्यकीय अधिकारी,अर्धवेळ वेद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,फर्मसीसिस्ट,ANM,LAB TECHNIAN


शिक्षण:– पदा नुसार शिक्षण असेल pdf फाइल वाचून घ्या


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद


अर्ज पाठवा :- उपसंचालक आरोग्यसेवा मंडळ औरंगाबाद,बाबा पेट्रोल पंप जवळ,महावीर चौक औरंगाबाद -431001


मुलाखतीचा पत्ता :– औरंगाबाद


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,