राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड नवीन भरती आहे आताच अर्ज करा

NHM Beed Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड नवीन भरती आहे आताच अर्ज करा: महाराष्ट्रात बीड येथे वैद्यकीय अधिकारी,मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट,विशेष शिक्षक,ऑप्टोमोट्रिस्ट,दंत हायजेनिस्ट,दंत तंत्रज्ञ,डायलिसिसतंत्रज्ञ,दंत सहाय्यक पदाच्या एकूण १० रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबेर २०२२ आहे,

मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा पगार आणि भरतीचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याविषयी उमेदवारांना संक्षिप्त प्रकारे माहिती दिली आहे संबंधित भरतीचा सविस्तर माहिती काळजीपूर्वक खाली दिलेल्या PDF File मधून वाचून घेणे या भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता .


राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड नवीन भरती आहे आताच अर्ज करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड नवीन भरती आहे आताच अर्ज करा

NHM Beed Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १०


Post Name (पदाचे नाव) :-

  • वैद्यकीय अधिकारी,मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट,विशेष शिक्षक,ऑप्टोमोट्रिस्ट,दंत हायजेनिस्ट,दंत तंत्रज्ञ,डायलिसिसतंत्रज्ञ,दंत सहाय्यक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • बीड

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय,जिल्हा रुग्णालय बीड

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • बीड

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १५ नोव्हेंबेर २०२२

या भरतीच्या संदर्भात सर्व काही माहिती या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात PDF यामध्ये दिलेले आहेत


राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड नवीन भरती आहे आताच अर्ज करा

विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी व खाजगी नोकरी संदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला या खालील WHATSAPP आणि TELEGRAM ग्रुप वर दररोज पाहायला मिळेल त्यासाठी या ग्रुपला आत्ताच जॉईन करून घ्या..