NHM Chandrapur Recruitment 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपुर भरती २०२२: महाराष्ट्रात चंद्रपुर येथे वैद्यकीय अधिकारी,MPW स्टाफ नर्स पदाच्या एकूण १३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल
NHM Chandrapur Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- १३२
Post Name (पदाचे नाव) :-
- वैद्यकीय अधिकारी,MPW स्टाफ नर्स
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑनलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- चंद्रपुर
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ऑनलाईन
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- चंद्रपुर
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- लवकरच उपलब्ध होईल
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,