राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती २०२२

NHM Aurangabad Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती २०२२: महाराष्ट्रात औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी,एमपीडब्ल्यु,स्टाफ नर्स , लॅब टेक्निशियन,लेखापाल पदाच्या एकूण ९३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२२ आहे.


राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती २०२२
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती २०२२

NHM Aurangabad Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ९३


Post Name (पदाचे नाव) :-

  • वैद्यकीय अधिकारी,एमपीडब्ल्यु,स्टाफ नर्स , लॅब टेक्निशियन,लेखापाल

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • औरंगाबाद

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • राष्ट्रीय आरोग्य अधिकारी,आरोग्य विभाग,आरोग्य भवन उपसंचालक आरोग्य सेवा दूसरा मजला,महावीर चोक,ट्राफिक पोलिस चोकी मागे,बाबा पेट्रोल पंपासमोर,औरंगाबाद-४३१००१

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • औरंगाबाद

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ११ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group