राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये भरती २०२२

NMH Palghar Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये भरती २०२२ : महाराष्ट्रात पालघर येथे वेद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,MPW पदाच्या एकूण ८१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑगस्ट २०२२ आहे.


राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये भरती २०२२
राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये भरती २०२२

NMH Palghar Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ८१


Post Name (पदाचे नाव) :-

  • वेद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,MPW

Qualification (शिक्षण) :-

  1. -१२ वी पास
  2. -एमबीबीएस
  3. अधिक माहिती pdf फाइल मध्ये आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पालघर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • Navin zilla parishad building,boisar road kolgaon 113 to 114 1st floor,national health mission,palghar office

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पालघर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  ०८ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group