राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर भरती 2022 | NFSC Nagpur Bharti 2022

NFSC Nagpur Recruitment 2022

NFSC Nagpur Recruitment 2022: महाराष्ट्रात नागपूर येथे उपसंचालक,सहाय्यक संचालक,लेखाधिकारी पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुले 2022 आहे.


NFSC Nagpur Bharti 2022

एकून पदे :– 3


पदाचे नाव:- उपसंचालक,सहाय्यक संचालक,लेखाधिकारी


शिक्षण:– pdf फाइल वाचून घ्यावी सर्व माहिती दिलेली आहे


वय :– 65 वर्षा पर्यन्त


वेतन :– नियमानुसार


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- नागपूर


अर्ज पाठवा :- NFSC,GOVERMENT OF INDIA,MINISTRY OF HOME AFFAIRS, TAAKLI FEEDER ROAD,RAJ NAGAR NAGPUR-440013


मुलाखतीचा पत्ता :– नागपूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 जुले 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,