Rajarambapu Sugar Sangli Recruitment 2022
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सांगली भरती २०२२: महाराष्ट्रात सांगली येथे यांत्रिकी अभियंता,इलेक्ट्रिकल सुपरवायझर,इलेक्ट्रीशियन,स्विच बोर्ड ऑपरेटर,फिटर वेल्डर,पनमॅन,मॅन्यूफॅक्चरिंग केमिस्ट,वायरमन,इत्यादि पदाच्या एकूण ७१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२२ आहे.
Rajarambapu Sakhar karkhana Sangli Bharti 2022
एकून पदे :– ७१
पदाचे नाव:- यांत्रिकी अभियंता,इलेक्ट्रिकल सुपरवायझर,इलेक्ट्रीशियन,स्विच बोर्ड ऑपरेटर,फिटर वेल्डर,पनमॅन,मॅन्यूफॅक्चरिंग केमिस्ट,वायरमन,इत्यादि
शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- सांगली
अर्ज पाठवा :- राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,राजारामनगर,पोस्ट-साखरले,ता. वाळवा,डीआयएसटी-सांगली ४१५ ४१४
मुलाखतीचा पत्ता :– सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,