रयत शिक्षण संस्था भरती २०२२

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022

रयत शिक्षण संस्था भरती २०२२: महाराष्ट्रात सातारा येथे सहायक प्राध्यापक,शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या एकूण  २९१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑगस्ट २०२२ आहे.


रयत शिक्षण संस्था भरती २०२२
रयत शिक्षण संस्था भरती २०२२

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २९१


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहायक प्राध्यापक,शारीरिक शिक्षण संचालक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • सातारा

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • सातारा

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ०४ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,