Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022
रयत शिक्षण संस्था भरती २०२२ : महाराष्ट्रात सातारा येथे शिक्षक,प्राथमिक शिक्षक,क्रीडा शिक्षक,कला आणि संगीत शिक्षक,संगणक शिक्षक,ग्रंथपाल,शिक्षक समुपदेशक पदाच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२२ आहे.
Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022
एकून पदे :– ३५
पदाचे नाव:- शिक्षक,प्राथमिक शिक्षक,क्रीडा शिक्षक,कला आणि संगीत शिक्षक,संगणक शिक्षक,ग्रंथपाल,शिक्षक समुपदेशक
शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- सातारा
अर्ज पाठवा :- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता :– आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मेडिकम स्कूल सातारा ता. जिल्हा सातारा पिन-४१५००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,