रत्नागिरी डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती २०२२

DBSKKV Ratnagiri Recruitment 2022

रत्नागिरी डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती २०२२: महाराष्ट्रात रत्नागिरी येथे कार्यलय सहाय्यक  पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ आहे.


रत्नागिरी डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती २०२२
रत्नागिरी डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती २०२२

DBSKKV Ratnagiri Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०१


Post Name (पदाचे नाव) :-

  • कार्यलय सहाय्यक

Qualification (शिक्षण) :-

  • Graduate,MSCIT Pass,Typing Skill

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • रत्नागिरी

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • प्रभारी अधिकारी,डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ ग्रंथालय,दापोली ४१५७१२

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • रत्नागिरी

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  ०७ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group