मेडिकल कॉलेज अहमदनगर १४१ रिक्त पदांची भरती २०२२

Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation Ahmednagar Recruitment 2022

मेडिकल कॉलेज अहमदनगर १४१ रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात अहमदनगर येथे डीन/प्राचार्य,प्राध्यापक, वाचक,व्याख्याता,शिक्षक पदाच्या एकूण १४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२२ आहे.


मेडिकल कॉलेज अहमदनगर १४१ रिक्त पदांची भरती २०२२
मेडिकल कॉलेज अहमदनगर १४१ रिक्त पदांची भरती २०२२

Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation Ahmednagar Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १४१


Post Name (पदाचे नाव) :-

  • डीन/प्राचार्य,प्राध्यापक, वाचक,व्याख्याता,शिक्षक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • अहमदनगर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सरचिटणीस, डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन,मेडिकल कॉलेज,समोर सरकार दूध डेअरी,वडगाव गुप्ता,विलाद घाट,एमआयडीसी,अहमदनगर-४१४१११

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • अहमदनगर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  ०८ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group