मुंबई विद्यापीठ मध्ये वेगवेगळ्या पदाची भरती

मुंबई विद्यापीठ भरती 2022

मुंबई विद्यापीठ भरती 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे वेगवेगळ्या पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.


mumbai university recruitment 2022

mumbai university recruitment 2022

एकून पदे :- 9


पदाचे नाव:– वादक प्रशिक्षक,वाद्य व कपडेपट सहायक खालील pdf फाइल वाचावी


शिक्षण:– शेक्षणिक पात्रता पद नुसार आहे त्यासाठी खालील pdf फाइल वाचावी


वय :– 35 ते 60 वर्ष


वेतन :- 11,000 ते 26,000


अर्ज कसा कराल :- ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


मुलाखतीचा पत्ता :- मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  18 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –