मुंबई पशूवेेद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदाची भरती

Mumbai Veterinary College Recruitment 2022

Mumbai Veterinary College Recruitment 2022: महाराष्ट्रात मुबई येथे जेष्ठ शास्त्रज्ञ,वेेेज्ञानिक,तांत्रिक पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.


पशूवेेद्यकीय महाविद्यालय भरती 2022

एकून पदे :– 4


पदाचे नाव:- जेष्ठ शास्त्रज्ञ,वेेेज्ञानिक,तांत्रिक


शिक्षण:– pdf फाइल मध्ये दिलेली आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- मुंबई पशूवेेद्यकीय महाविद्यालय परळ ,मुंबई -400012


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2022


अधिकृत वेबसाईट


जाहिरात PDF डाउनलोड करा –