मुंबई दूरसंचार विभाग विविध रिक्त पदांची भरती २०२२

DOT Maharashtra Recruitment 2022

मुंबई दूरसंचार विभाग विविध रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई,गोवा,नागपूर,औरंगाबाद येथे सीनियर अकाऊंटट,ज्युनियर अकाऊंटट,लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.


मुंबई दूरसंचार विभाग विविध रिक्त पदांची भरती २०२२
मुंबई दूरसंचार विभाग विविध रिक्त पदांची भरती २०२२

DOT Maharashtra Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०९


Post Name (पदाचे नाव) :-

  • सीनियर अकाऊंटट,ज्युनियर अकाऊंटट,लोअर डिव्हिजन क्लर्क

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई,गोवा,नागपूर,औरंगाबाद

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई,गोवा,नागपूर,औरंगाबाद

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ३१ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group