मान देशी महिला सहकारी बँक भरती २०२२

Mann Deshi Bank Recruitment 2022

मान देशी महिला सहकारी बँक भरती २०२२: महाराष्ट्रात सातारा येथे जुनिअर क्लर्क,शाखाधिकारी,कर्ज सेल्स अधिकारी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन[ई-मेल] पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२२ आहे.


मान देशी महिला सहकारी बँक भरती २०२२
मान देशी महिला सहकारी बँक भरती २०२२

Mann Deshi Bank Bharti 2022

एकून पदे :– १०


पदाचे नाव:- जुनिअर क्लर्क,शाखाधिकारी,कर्ज सेल्स अधिकारी


शिक्षण:– ग्रॅजुएशन,B. Com. M.Com.


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन[ई-मेल]


नोकरीचे ठिकाण :- म्हसवड,सातारा


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– म्हसवड,सातारा


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,