महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती २०२२

Mahila Bal Vikas Vibhag Maharashtr Recruitment 2022

महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती २०२२: संपूर्ण महाराष्ट्रात येथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिवीक्षा अधिकारी,समुपदेशक,सामाजिक कार्यकर्ता,लेखापाल,डेटा विश्लेषक सहाय्यक सह डेटा विश्लेषक,सहाय्यक सह डेटा एन्ट्री ऑपरेटर,आउटरिच वर्कर पदाच्या एकूण १९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२२ आहे.


महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती २०२२
महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती २०२२

Mahila Bal Vikas Vibhag Maharashtr Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १९५


Post Name (पदाचे नाव) :-

  • जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिवीक्षा अधिकारी,समुपदेशक,सामाजिक कार्यकर्ता,लेखापाल,डेटा विश्लेषक सहाय्यक सह डेटा विश्लेषक,सहाय्यक सह डेटा एन्ट्री ऑपरेटर,आउटरिच वर्कर

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • संपूर्ण महाराष्ट्रात

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • संपूर्ण महाराष्ट्रात

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १९ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group