महावितरण यवतमाळ भरती २०२२

Mahavitarn Yavatmal Recruitment 2022

महावितरण यवतमाळ भरती २०२२: महाराष्ट्रात यवतमाळ येथे अप्रेंटीस[वीजतंत्री,तारतंत्री] पदाच्या एकूण ४९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२२ आहे.


महावितरण यवतमाळ भरती २०२२
महावितरण यवतमाळ भरती २०२२

Mahavitarn Yavatmal Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ४९


Post Name (पदाचे नाव) :-

  • अप्रेंटीस[वीजतंत्री,तारतंत्री]

Qualification (शिक्षण) :-

  • ITI पास

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • यवतमाळ

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • कार्यकारी अभियंता,म.रा.वि.वि.कं.मर्या,संवसू विभाग विद्युत भवन,कारला रोड,पुसद,जि. यवतमाळ-४४५२१५

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • यवतमाळ

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ११ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group