महावितरण भरती २०२२

MahaVitaran Recruitment 2022

महावितरण भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे शिखाऊ उमेदवार [विजतंत्री,तारतंत्री,संगणक ऑपरेटर] पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२२ आहे.


MahaVitaran Bharti 2022

एकून पदे :– N/A


पदाचे नाव:- शिखाऊ उमेदवार [विजतंत्री,तारतंत्री,संगणक ऑपरेटर]


शिक्षण:– SSC आणि ITI पास [विजतंत्री,तारतंत्री,संगणक ऑपरेटर]


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- —-


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,