महावितरण अमरावती मध्ये ६० रिक्त पदाची भरती | Mahavitaran Bharti 2022

Mahavitaran Amravati Bharti 2022

Mahavitaran Amravati Bharti 2022: महाराष्ट्रात अमरावती येथे अप्रेटिस पदाच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुले २०२२ आहे.


Mahavitaran Bharti 2022

एकून पदे :– ६०


पदाचे नाव:- अप्रेटिस


शिक्षण:– १०+२ / ITI पास


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- अमरावती


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– अर्ज ऑनलाइन करायचा आहे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  १ जुले २०२२


अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,