Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2022
महाराष्ट्र समाजकल्याण विभाग भरती २०२२ : महाराष्ट्रात नागपूर येथे सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२२ आहे.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2022
एकून पदे :– ३
पदाचे नाव:- सहाय्यक शिक्षक
शिक्षण:– HSC,GRADUAATE,D.E.D,B.E.D,BA,MA,B.SC
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- नागपूर
अर्ज पाठवा :- Government residential school for sweepers, Shatabdi chowk,Ramnagar,Street No.7,Old VT convent,Nagpur
मुलाखतीचा पत्ता :– नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,