महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य राज्य सेवा भरती २०२२

MPSC General State Services Recruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य राज्य सेवा भरती २०२२: महाराष्ट्रात येथे कनिष्ठ तांत्रिक अधिकारी,फर्मचे सहायक निबंधक,तालुका क्रीडा अधिकारी,संचालक पदाच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य राज्य सेवा भरती २०२२
महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य राज्य सेवा भरती २०२२

MPSC General State Services Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २१


Post Name (पदाचे नाव) :-

  • कनिष्ठ तांत्रिक अधिकारी,फर्मचे सहायक निबंधक,तालुका क्रीडा अधिकारी,संचालक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • महाराष्ट्र

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाइन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • महाराष्ट्र

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २२ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,