महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण भरती २०२२

MAHA Social Audit and Demonstration Society Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे उपसंचालक पदाच्या एकूण रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ सप्टेंबर २०२२ आहे.


महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण भरती २०२२
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण भरती २०२२

MAHA Social Audit and Demonstration Society Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- N/A


Post Name (पदाचे नाव) :-

  • उपसंचालक

Qualification (शिक्षण) :-

  • Retired Officer

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण आणि प्रदर्शनकता सोसायटी,९ वा मजला,नवीन प्रशासकीय भवन,मंत्रालय,मुंबई-४०००३२

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ०६ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group