महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती २०२२

MahaGenco Recruitment 2022

 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे अधीक्षक केमिस्ट  पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ आहे.


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती २०२२
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती २०२२

MahaGenco Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०१


Post Name (पदाचे नाव) :-

  • अधीक्षक केमिस्ट

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सहाय्यक महाव्यवस्थापक[एचआर-आरसी],महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.,एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाऊंड,तळमजला,लेबर कॅम्प् धारावी रोड,माटुंगा,मुंबई -४०००१९

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  ३० ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group