महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२२

MSRTC Latur Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२२: महाराष्ट्रात लातूर येथे शिकाऊ उमेदवार{अप्रेंटिस} पदाच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२२
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२२

MSRTC Latur Bharti 2022

एकून पदे :– ५२


पदाचे नाव:- शिकाऊ उमेदवार{अप्रेंटिस}


शिक्षण:– १० वी पास,ITI,डिग्री/डिप्लोमा


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन/ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- लातूर


अर्ज पाठवा :- रा.प. विभागीय कार्यालय,जुना रेणापूर नाका,अंबाजोगाई रोड,लातूर[आस्थपना शाखा]-४१३५२७


मुलाखतीचा पत्ता :– लातूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,