MNLU Nagpur Recruitment 2022
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर,कनिष्ठ लेखापाल,रिसेप्शनिस्ट,कनिष्ठ प्लंबर,पंप मेकॅनिक पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२२ आहे.
MNLU Nagpur Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- ०६
Post Name (पदाचे नाव) :-
- इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर,कनिष्ठ लेखापाल,रिसेप्शनिस्ट,कनिष्ठ प्लंबर,पंप मेकॅनिक
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- नागपूर
Send Application (अर्ज पाठवा) :-
- रजिस्ट्रार,महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर, वारंगा,PO डोंगरगाव [बुटीबोरी],नागपूर-४४११०८
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- नागपूर
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- १० सप्टेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,