MIP Chandrapur Recruitment 2022
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती २०२२ : महाराष्ट्रात चंद्रपूर येथे प्राचार्य,प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,व्याख्याता,ग्रंथपाल,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,प्रयोगशाळा परिचर,शिपाई,माळी,इलेक्ट्रीशियन,संगणक ऑपरेटर/लिपिक पदाच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२२ आहे.
MIP Chandrapur Bharti 2022
एकून पदे :– ४५
पदाचे नाव:- प्राचार्य,प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,व्याख्याता,ग्रंथपाल,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,प्रयोगशाळा परिचर,शिपाई,माळी,इलेक्ट्रीशियन,संगणक ऑपरेटर/लिपिक
शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- चंद्रापूर
अर्ज पाठवा :- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,चैागन फाटा,बेताळा,ब्रम्हापुरी,चंद्रापुर महाराष्ट्र ४४२४०१
मुलाखतीचा पत्ता :– चंद्रापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १७ जुलै २०२२
- दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
- खालील ग्रुप join करा …..