महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती २०२२

MUHS Nashik Recruitment 2022

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती २०२२: महाराष्ट्रात नाशिक येथे विविध पदाच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ आहे.


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती २०२२
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती २०२२

MUHS Nashik Bharti 2022

एकून पदे :– १२२


पदाचे नाव:- कक्ष अधिकारी/उच्च श्रेणी अधिकारी असे खूप पदे आहे कृपया करून pdf फाइल तपासून घ्या


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- नाशिक


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– नाशिक


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०७ सप्टेंबर


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,