महानगरपालिका सोलापूर भरती २०२२

Solapur Municipal Corporation Recruitment 2022

महानगरपालिका सोलापूर भरती २०२२: महाराष्ट्रात सोलापूर येथे प्राणी संग्रहालय संचालक,पशूवैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२२ आहे.


महानगरपालिका सोलापूर भरती २०२२
महानगरपालिका सोलापूर भरती २०२२

Solapur Municipal Corporation Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०२


Post Name (पदाचे नाव) :-

  • प्राणी संग्रहालय संचालक,पशूवैद्यकीय अधिकारी

Qualification (शिक्षण) :-

  • Post Graduate Degree,MVSC / Posts Graduate,MVSc,BVSc,AH,MVSc

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • सोलापूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • सामान्य प्रशासन विभाग,सोलापूर महानगरपालिका,सोलापूर

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • १८ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group