महानगरपालिका उल्हासनगर भरती २०२२

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

महानगरपालिका उल्हासनगर भरती २०२२: महाराष्ट्रात उल्हासनगर ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी,ओेेषध निर्माता,वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,TBHV पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२२ आहे.


महानगरपालिका उल्हासनगर भरती २०२२
महानगरपालिका उल्हासनगर भरती २०२२

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०६


Post Name (पदाचे नाव) :-

  • वैद्यकीय अधिकारी,ओेेषध निर्माता,वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,TBHV

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • उल्हासनगर, ठाणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • अग्निशमन विभाग इमारत,१ मजला,उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर-३

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • उल्हासनगर ,ठाणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ०५ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,