Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment 2022
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य विधी सल्लागार,माहिती व जनसंपर्क अधिकारी,अभियंता,लेख सहाय्यक,विधी सहाय्यक पदाच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२२ आहे.
Mahatma Phule Corporation Mumbai Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- १७
Post Name (पदाचे नाव) :-
- मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य विधी सल्लागार,माहिती व जनसंपर्क अधिकारी,अभियंता,लेख सहाय्यक,विधी सहाय्यक
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑफलाईन/ऑनलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- मुंबई
Send Application (अर्ज पाठवा) :-
- मा. महाव्यवस्थापक[प्रशासन],जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर,गुलमोहर क्रॉस रोड,क्र.९ जे.व्ही.पी.डी. स्कीम,जुहू. मुंबई-४०००४९
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- मुंबई
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- १२ सप्टेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,