भारत पोस्टल विभाग पुणे भरती २०२२ |Dak Vibhag Bharti 2022

India Postal Department Pune Requirement 2022

भारत पोस्टल विभाग पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे कुशल कारागीर पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुले २०२२ आहे.


Dak Vibhag Bharti 2022 | डाक विभाग भर्ती 2022 महाराष्ट्र

एकून पदे :– २


पदाचे नाव:- कुशल कारागीर


शिक्षण:– ८ वी पास


वय :– १८ ते ३० वर्ष


वेतन :– नियमानुसार


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- वारिष्ट व्यवस्थापक,मेल मोटर सेवा,जिपीओ कंपाऊंड पुणे -४११००१


मुलाखतीचा पत्ता :– पुणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० जुले २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,