भारती विद्यापीठ भरती २०२२

Bharti Vidyapeeth Recruitment 2022

भारती विद्यापीठ भरती २०२२: महाराष्ट्रात सांगली येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२२ आहे.


भारती विद्यापीठ भरती २०२२
भारती विद्यापीठ भरती २०२२

Bharti Vidyapeeth Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ७५


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहायक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • सांगली

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • भरती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय,कडेगाव जि. सांगली

Last Dates ( मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • २३ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group