भारती विद्यापीठ पुणे भरती २०२२

Bharti Vidyapeeth Recruitment 2022

भारती विद्यापीठ पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे तांत्रिक व्यवस्थापक,तांत्रिक सहाय्यक,समुपदेशक पदाच्या एकूण ०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२२ आहे.


भारती विद्यापीठ पुणे भरती २०२२
भारती विद्यापीठ पुणे भरती २०२२

Bharti Vidyapeeth Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०८


Post Name (पदाचे नाव) :-

  •  तांत्रिक व्यवस्थापक,तांत्रिक सहाय्यक,समुपदेशक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन/ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सचिव,भरती विद्यापीठ इमारत,चोथा मजला,भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय,L.B.S.मार्ग,पुणे ४११०३०

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ०१ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group