भारतीय हवाई दला मध्ये ३५०० रिक्त पदाची भरती

Indian Airforce Agniveer Bharti 2022

Indian Airforce Agniveer Bharti 2022: महाराष्ट्रात पोलिस मुंबई येथे अग्निवीर पदाच्या एकूण ३५०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुले २०२२ आहे.


Indian Airforce Agniveer Requirement 2022

एकून पदे :– ३५००


पदाचे नाव:- अग्निवीर


शिक्षण:– खालील pdf फाइल मध्ये दिलेली आहे


वेतन :– ३०,००० रुपये


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- —-


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ५ जुले २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,