Territorial Army Recruitment 2022
Territorial Army Recruitment 2022: भारतात अधिकारी पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुले 2022 आहे.
भारतीय प्रादेशिक सेना भरती 2022
एकून पदे :– 13
पदाचे नाव:- अधिकारी
शिक्षण:– Graduate From Recognized
वय :– 18-42 years
वेतन :– —–
अर्ज कसा कराल :– online/offline
नोकरीचे ठिकाण :- भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जुले 2022
जाहिरात PDF डाउनलोड करा –