भारतीय तटरक्षक दल भरती २०२२

Indian Coast Guard [ICG] Recruitment 2022

भारतीय तटरक्षक दल भरती २०२२: भारत येथे नविक,यांत्रिक पदाच्या एकूण ३०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२२ आहे.


भारतीय तटरक्षक दल भरती २०२२
भारतीय तटरक्षक दल भरती २०२२

Indian Coast Guard [ICG] Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ३००


Post Name (पदाचे नाव) :-

  • नविक,यांत्रिक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • भारत

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • भारत

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २२ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group