भारताचे सर्वाच्च न्यायालयात 210 पदाची भरती

Superme Court Recruitment 2022

Superme Court Recruitment 2022: दिल्ली येथे कनिष्ट न्यायालय सहाय्यक पदाच्या एकूण 210 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुले 2022 आहे.


Superme Court Bharti 2022

एकून पदे :– 210


पदाचे नाव:- कनिष्ट न्यायालय सहाय्यक


शिक्षण:– बॅचलर पदवी


वय :– 18 ते 30 वर्ष


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- दिल्ली


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 जुले 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,