बॉम्बे उच्च न्यायालय येथे सहाय्यहक पदाची भरती

बॉम्बे उच्च न्यायालय सहाय्यहक भरती 2022

बॉम्बे उच्च न्यायालय सहाय्यहक भरती 2022: महाराष्ट्रात औरंगाबाद येथे कायदेशीर सहाय्यक पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.


bombay high court recruitment 2022

एकून पदे :- 3


पदाचे नाव:– कायदेशीर सहाय्यक


शिक्षण:– कायदा पदवीधर, कोणत्याही विद्यापीठातील संस्थेतून कायद्याची पदवी


वय :– 21 ते 28 वर्ष


वेतन :- 25000 ते 40000


अर्ज कसा कराल :- ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद


अर्ज पाठवा :- The secretary, High Couer Legal Services Sub Committee,High Court Bench at Aurangabad, Jalna Road, Aurangabad-431009


मुलाखतीचा पत्ता :- औरंगाबाद


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –