GNM नर्सिंग कोर्स 2022
GNM नर्सिंग कोर्सपदाच्या एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.
BMC NURSING ADMISSION 2022
एकून पदे :- 350
अभ्यासचे नाव:– बृहमुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2022
शिक्षण:– 12 वी पास
वय :– 17 ते 35 वर्ष
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अभ्यास सुरु होण्याची तारीख :- 1 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जून 2022