प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती २०२२

DIAT Pune Recruitment 2022

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०२२ आहे.


प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती २०२२
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती २०२२

DIAT Pune Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०५


Post Name (पदाचे नाव) :-

  • प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • उपनिबंधक[प्रशासन],डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी[डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी],गिरीनगर,पुणे[महाराष्ट्र-४११०२५

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ०९ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group