पुणे विद्या सहकारी बँक भरती २०२२

Vidya Sahakari Bank Pune Recruitment 2022

पुणे विद्या सहकारी बँक भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे सहाय्यक महाव्यवस्थापक पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२२ आहे.


पुणे विद्या सहकारी बँक भरती २०२२
पुणे विद्या सहकारी बँक भरती २०२२

Vidya Sahakari Bank Pune Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०२


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहाय्यक महाव्यवस्थापक

Qualification (शिक्षण) :-

  • Graduate/Post Graduate/CAIIB

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • विद्या सहकारी बँक लि,सर्व्हे क्र १३५५,भूखंड नं.७२,नातूबाग,बाजीराव रोड,शुक्रवार पेठ,पुणे ४११००२,भारत

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १९ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group