पुणे रोजगार मेळावा 1600 जागेची मोठी भरती

पुणे रोजगार मेळावा 2022

पुणे रोजगार 2022: महाराष्ट्रात पुणे येथे फिटर,वेलडर अश्या अनेक पदाच्या एकूण 1600 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. मेळाव्याची तारीख 15 जून 2022 आहे.


Pune Rojgar melava 2022

Pune Rojgar melava 2022

एकून पदे :- 1600


पदाचे नाव:  फिटर,वेलडर अश्या अनेक प्रकारची पदे आहेत खालील pdf वाचावी


शिक्षण:– 10 वी 12 वी पास


अर्ज कसा कराल :- ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :- पुणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- मेळाव्याची तारीख 15 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –