पुणे महानगरपालिका भरती २०२२

Pune Mahanagarpalika [PMC] Recruitment 2022

पुणे महानगर पालिका भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे समुपदेशक अँड प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२२ आहे.


पुणे महानगरपालिका भरती २०२२

Pune Mahanagarpalika [PMC] Bharti 2022

एकून पदे :– १२


पदाचे नाव:- समुपदेशक अँड प्रयोगशाळा तंत्रज्ञ 


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- छत्रपती शिवाजी महाराज सभागृह[जुना जी.बी. हॉल],पुणे महानगरपालिका,शिवाजीनगर,पुणे -४११००५


मुलाखतीचा पत्ता :– पुणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,