Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022
पुणे महानगरपालिका नवीन पदाची भरती २०२२ : महाराष्ट्रात पुणे येथे शूल्य चिकिस्तक,बाळरोगतज्ञ,स्त्रीरोगतज्ञ,फिजिशियान,नेत्ररोगतज्ञ,दंतवेद्य पदाच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२२ आहे.

Pune Mahanagarpalika (PMC) Bharti 2022
एकून पदे :– २९
पदाचे नाव:- चिकिस्तक,बाळरोगतज्ञ,स्त्रीरोगतज्ञ,फिजिशियान,नेत्ररोगतज्ञ,दंतवेद्य
शिक्षण:– पदानुसार
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन (मुलाखत)
नोकरीचे ठिकाण :- पुणे
अर्ज पाठवा :- ऑफलाइन (मुलाखत)
मुलाखतीचा पत्ता :– Old G.B Hall,3rd Floor,Health Department,Pune Municipal Corparation,Shivajinagar,Pune-411005
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २ ऑगस्ट २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,