पुणे जिल्हा शिक्षण मंडळ विविध पदाची भरती २०२२

Pune District Education Association Recruitment 2022

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ विविध पदाची भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण १४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख ०६ सप्टेंबर २०२२ आहे.


पुणे जिल्हा शिक्षण मंडळ विविध पदाची भरती २०२२
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ विविध पदाची भरती २०२२

Pune District Education Association Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १४८


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहाय्यक प्राध्यापक 

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे,४८/१,ए,एरंडवना ,पेोड रोड,पुणे -३८

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • ०६ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group